RISE Tag

वाळपईत भटक्या गुरांचा प्रश्न बनला जटील रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या गुरांमुळे होताहेत अपघात सरकारनं भटक्या गुरांचा प्रश्न त्वरित सोडवावा स्थानिक नागरिकांची मागणी वाळपईत भटक्या गुरांचा प्रश्न जटील बनलाय. ही गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्यानं अपघातांना कारणीभूत ठरताहेत. या गुरांचा सरकारनं बंदोबस्त करावा. त्याचबरोबर गायींचे रक्षण करणाऱ्या गोप्रेमींनी या गुरांवर तोडगा काढावा, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलीयेRead More

Posted On June 1, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

RISE IN PETROL PRICES BY 1.23 RUPEES

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ पेट्रोलचे दर १ रुपया २३ पैशांनी महाग डिझेलच्या दरांमध्ये ८९ पैशांनी वाढले पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर १ रुपया २३ पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर ८९ पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहेत. या दरवाढीचा ग्राहकांना फटका बसणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणिRead More
Close