SCHEME Tag

‘गृहआधार’च्या नव्या अर्जांना तूर्तास मान्यता नाही ‘गृहआधार’ योजनेचा घेणार फेरआढावा सद्यस्थितीतीत १.५२ लाख महिलांना दिला जातो ‘गृहआधार’ आढावा घेतल्यानंतरच नव्या अर्जांना देणार मान्यता महिला बाल कल्याण खात्याच्या संचालकांची माहिती गत सरकारनं चालू केलेल्या गृहआधार योजनेचा फेरआढावा घेण्यात येणार असल्यानं नव्या अर्जांना तूर्तास मान्यता दिली जात नसल्याचा खुलासा महिला आणि बालकल्याण खात्याच्या संचालकांनी पत्रकारांना दिली. ही योजना चालू करताना दीड लाख महिलांना लाभ देण्याचं उद्दिष्ट तत्कालीन सरकारनं ठेवलं होतं. ही संख्या आता १ लाख ५२ हजारांपर्यंत पोहोचलीये. त्यामुळं योजनेचा फेरआढावा घेतल्यानंतरच नव्या अर्जांवर विचार केला जाईल, असं संचालकांनी यावेळी स्पष्ट केलं.Read More
गोवा शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थींना शिष्यवृत्तींचे वाटप मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती गोवा शिष्यवृत्ती योजनेच्या २० लाभार्थींना शुक्रवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शिष्यवृत्ती प्रदान केल्या. यावेळी उच्च शिक्षण सचिव नीला मोहनन, उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.Read More
दीनदयाळ योजना खाजगी इस्पितळांनाही होणार लागू आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे सभागृहाला आश्वासन ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना’ सध्या केवळ सरकारी इस्पितळांना लागू आहे. ही योजना सर्वच खाजगी इस्पितळांनाही लागू केली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी शुक्रवारी सभागृहाला दिलं. आमदार बाबुश मोन्सेरात यांनी प्रश्न काळात याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. दीनदयाळ योजनेखाली ४४७ आजारांचा समावेश करण्यात आला असला तरी उल्लेख नसलेल्या थंडी, ताप यांसारख्या आजारांवरही मोफत उपचार केले जातील, असं डिसोझा यांनी सांगितलं.Read More
The Directorate of Social Welfare is implementing the scheme to Grant Monthly Financial Assistance to the Persons Engaged in Traditional Occupation/Businesses including Motorcycle Pilots”. Recently the Chief Minister has announced in the Budget, that the Yellow/Black Auto Rickshaw Drivers will be benefited. To create awareness on the above mentioned scheme the Directorate of Social Welfare has organized an awareness Programme on July 3, 2016 at Azad Bhavan, Porvorim Goa, at 3.00 pm where Chief Minister of Goa and  Social Welfare Minister will be briefed about the scheme.   The applicationRead More

Posted On June 28, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PARTIALITY IN DEEN DAYAL SCHEME?

‘दीनदयाळ’ योजनेत पक्षपातीपणा केवळ भाजप समर्थकांना दिला जातोय लाभ केरी-तेरेखोल सरपंचांनी केला धडधडीत आरोप भाजप सरकारनं आखलेल्या योजना म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी टाकलेला फास असल्याचं केरी-तेरेखोल इथल्या प्रकारानं उजेडात आलंय. ही योजना आखून ती आपल्याच समर्थकांनी देण्याचा प्रकार घडल्याचं इथल्या पंचसदस्यानी उघडकीस आणलंय. या ठिकाणी दीनदयाळचे अर्ज वाटण्याचा कार्यक्रम सरपंचांनी आयोजित केला होता; मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला हूल देऊन स्वत:च्या समर्थकांनाच या अर्जांचं वितरण केलंय.Read More
Close