SERIAL MURDER Tag

Posted On October 6, 2016By Akshay LadIn Crime, Local, Top Stories

2009 SERIAL MURDER : HEARING ON FRIDAY

२००९ साली गाजलेले सीरियल किलिंग प्रकरण म्हापसा न्यायालयात होणार शुक्रवारी सुनावणी सायरन रॉड्रीग्स, चंद्रकांत तलवार यांच्यावर पाच खुनांचा आरोप शर्मिला मांद्रेकर खूनप्रकरणी आरोपींना झालीये जन्मठेप २००९ साली पाच तरुणींची हत्या करणाऱ्या सायरन रॉड्रीगीस आणि चंद्रकात तलवार यांना डिचोलीतील शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून अन्य चार प्रकरणांची सुनावणी म्हापसा न्यायलयात सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे सादर केलेत. यावर शुक्रवारी सुनावणी होणाराहे, अशी माहिती अॅड. काणेकर यांनी गुरुवारी ‘इन गोवा’शी बोलताना दिली.Read More
Close