SERVICE ROADS Tag

आसगाव ते म्हापसा रस्त्याची दुर्दशा त्वरीत दुरुस्त करुन देण्याची नागरिकांची मागणीRead More

Posted On July 19, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

REPAIR WORK OF MAPUSA SERVICE ROADS

म्हापशात नियोजनशून्य कामाचा नमुना भर पावसात रस्त्यांवरील खड्डे बुजवले मान्सूनपूर्व कामांमध्ये नियोजन अभाव पालिकेच्या भोंगळ कारभाराचा जनतेला फटका रस्त्यांवरील खड्डे दुसऱ्यांदा बुजवण्याचे काम सुरू कॉंग्रेसच्या इशाऱ्यानंतर पालिकेची पळापळ मान्सूनपूर्व कामांमध्ये केलेली चालढकल आता म्हापसा पालिकेच्या आंगलट आलीये. सांडपाणी व्यवस्था करण्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते जसेच्या तसे खोदून ठेवल्यानं हे रस्ते आता अत्यंत डोकेदुखी बनलेत. पावसाचं पाणी साचून रस्त्यांवर डबकी तयार झालीये. पंधरा दिवसांपूर्वी हे रस्ते पावसातचं बुजवण्यात आले होते; पण मुसळधार पावसामुळं खड्ड्यातील माती वाहून गेली. आता पुन्हा हे खड्डे बुजवण्याची कसरत पालिकेनं सुरू केलीये. म्हापसा पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आताRead More
रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये करणार वृक्षारोपण म्हापसा कॉंग्रेस गटसमितीचा पालिकेला इशारा खड्डे बुजवण्यासाठी दिली होती आठ दिवसांची मुदत म्हापसा शहरात जागोजागी रस्ते खोदून ठेवल्यानं, नागरिकांचे प्रचंड हाल होताहेत. या खड्डयांमध्ये पावसाचं पाणी साचून रस्त्यांवर डबकी साचू लागलीयेत. हे खड्डे आठ दिवसांत बुजवावेत, अन्यथा खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं जाईल, असा इशारा म्हापसा कॉंग्रेस गट समितीनं गेल्या आठवड्यात दिला होता. आता आठ दिवस उलटल्यानं आंदोलन सुरू केलं जाईल, अशी माहिती गट समितीचे नेते विजय भिके यांनी दिलीये.Read More
Close