sesa Tag

Sesa Goa Workers Union To Come On Road Along With Their FamiliesRead More
सेसा वेदांटातावर स्थानिक कंत्राटदार नाराज सेसा वेदान्ता कंपनीने स्थानिक कंत्राटदारांना बाजूला काढून गोव्याबाहेरील कंत्राटदारांना कामे द्यायला सुरुवात केलीये. त्यामुळं स्थानिक कंत्राटदार प्रचंड अडचणीत आलेत. गोव्यात काम करणाऱ्या कंपन्या गोव्याबाहेरील लोकांना काम देत असल्याने स्थानिक कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीये.Read More

Posted On December 14, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

Mob of Sesa workers gherao Bicholim PS

‘सेसा’च्या दोन कामगारांना मारहाण डिचोली पोलिसांत तक्रार दाखल; अकरा जणांना केली अटक आंदोलन झुगारून दोघेजण कामावर गेल्यानं तणाव पोलिसांनी ११ कामगारांना अटक केल्यानं पोलीस स्थानकालाही घेराव कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांनाही आणले जेरीस ‘सेसा’ मायनिंग कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात गेले ५८ दिवस चालू असलेल्या संघर्षाला बुधवारी सकाळी वेगळे वळण लागलं. दोन कामगार आंदोलनाला छेद देऊन कामावर रुजू झाल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या अन्य कामगारांनी त्यांना मारहाण केली. जगदीश आरोंदेकर आणि गोविंद लावणीस अशी मारहाण झालेल्या कामगारांची नावं आहेत. बुधवारी सायंकाळी कामावरून आलेल्या या कामगारांना सुमारे शंभर जणांच्या जमावाने घेरुन धक्काबुक्की,Read More
सेसा कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी सभापतींनी घेतली धाव कामगार आणि व्यवस्थापनात समेट घडवून आणण्याचा केला प्रयत्न सभापतींनी मध्यस्थी करत घेतली विशेष बैठक दोन्ही बाजूंनी मांडली कैफियत; बैठकीत काहीच तोडगा नाही दोन दिवसांत समस्येवर कायमचा तोडगा निघेल : सभापती दरम्यान, कंपनी आणि कामगारांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी सभापती अनंत शेट यांनी तातडीनं बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीच्या अधिकारी आणि कामगार नेते यांची सविस्तर बाजू ऐकून घेतली; मात्र या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. यावर दोन दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास सभापती शेट यांनी व्यक्त केला.Read More

Posted On October 20, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

NO FIRM DECISION BY CM ON SESA WORKERS

Saralvaastu Ep 216 (Td-21.10.2016) सेसाकडून कामगारांचा आकारण छळ कामगारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुख्यमंत्र्यांकडून कसलेच ठोस आश्वासन नाही कामगारांनी मुख्यमंत्र्यांवरही केली टीका शुक्रवारपर्यंत प्रश्न सोडवा, अन्यथा भव्य मोर्चा सेसाच्या कामगारांचा सरकारला इशारा सेसा गोवाकडून छळ होत असल्याचं गाऱ्हाणे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या कामगारांना कोणतही ठोस आश्वासन न मिळाल्यानं कामगार नाराज बनले. येत्या शुक्रवारपर्यंत कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा न काढल्यास डिचोलीत भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा या कामगारांनी दिला.Read More
Close