SHIRODA Tag

शिरोड्यातून नीलेश गावकर अपक्ष लढणार नीलेश गावकर यांनी सुरू केला धडाक्यात प्रचार पहिल्या सभेला लाभला उदंड प्रतिसाद शिरोडा मतदारसंघात नीलेश गावकर हे विधानसभा निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेत. त्यासाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून नुकतीचं त्यांनी पहिली प्रचारसभा घेतली. या सभेला चांगला प्रतिसाद लाभला.Read More

Posted On September 24, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

LOCALS DEMAND ALTERNATE FACE FOR SHIRODA

शिरोड्यात भाजपमध्ये गृहकलह! ‘शिरोड्यात महादेव नाईकांऐवजी नवीन चेहरा द्या’ शिरोडाचे भाजपसमर्थित सरपंच संदेश प्रभुदेसाई यांची मागणी उद्योग, सहकार तसेच वजनमाप खात्यांसारखी महत्त्वाची खाती असूनही शिरोड्याच्या आमदारांना मतदारसंघात प्रभावीपणे कार्य करण्यात अपयश आले. आमदारांकडून गेल्या साडेचार वर्षांत कोणतीही विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिरोड्यात भाजपने नवीन चेहरा द्यावा, अशी मागणी शिरोडा पंचायतीचे सरपंच संदेश प्रभुदेसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.Read More
Close