SHIV SENA Tag

Posted On October 23, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PARSEKAR TAKES DIG AT SHIV SENA CHIEF

उद्धव ठाकरे यांच्या टीकेची मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली सुरक्षा कवचाची अपेक्षा करणाऱ्यांनी भाजपवर टीका करू नये मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची टीका दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घणाघाती भाषणावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी टीका केली. “ज्यांना सुरक्षा कवचशिवाय बाहेर पडता येत नाही, ते गोव्यातून भाजपला काय हटवणार? अशी टीका पार्सेकर यांनी केली.Read More
संत गाडगे महाराज सभागृहात झालेल्या बैठकी उद्धव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापती रोखण्यासाठी पाकची नांगी ठेचून काढण्याचं आवाहनं केंद्र सरकारला केलं. पाकिस्तानची ओळख हिंदुस्थान म्हणून झाली पाहिजे, असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं. सर्जिकल स्ट्राईकवरून चालू असलेल्या राजकारणावर उद्धव यांनी ठाकरी शैलीत तोफ डागली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय संघाला देताहेत, तर विरोधक सर्जिकल स्ट्राईक झालाच नसल्याचं सांगून देशद्रोह करतातहेत. हे दोन्ही प्रकार देशासाठी घातक असून संपूर्ण देशानं जवानांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे, अशी प्रतिपादन उद्धव यांनी यावेळी केलं. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्रRead More
गोवा सुरक्षा मंचचे शिवसेनेशी युती होण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी सुभाष वेलिंगकर यांच्याशी केली चर्चा दरम्यान, गोवा सुरक्षा मंचशी युती करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सुभाष वेलिंगकर यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर ठाकरे आणि वेलिंगकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन, “युतीबाबत चर्चा सकारात्मक सुरू असल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्यामुळं शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंच यांच्यात युती होण्याचे संकेत मिळालेत.Read More
शिवसेनेने २० मतदारसंघ केले निश्चित वीस उमेदवारांची नावं लवकरचं करणार जाहीर संजय राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती गोवा संपर्क प्रमुखपदी जीवन कामत यांची नियुक्ती जीवन कामत यांची गोवा राज्य संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी “शिवसेना वीस मतदारसंघात उमेदवार उभे करणार असून त्यांची नावं लवकरचं जाहीर केली जातील”, असं त्यांनी यावेळी सांगितलं.Read More
सलमान खानला आला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी साधला निशाणा देशावरील संकटावेळी सिनेअभिनेत्यांची तोंडे शिवायला हवीत विशेषत: सलमानला त्याचा वडिलांनी घरात कोंडून ठेवावे सलमानला सलीम खान यांनी बेअब्रू करण्याआधी आवरावं सलमान खानच्या घरातील कोणी देशासाठी मेलेला नाही हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख अभिनेत्यांना समजणारे नाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी साधला निशाणा पाकिस्तानी कलाकारांची तळी उचलणाऱ्या बॉलीवुड अभिनेता सलमान खान याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा अभिनेत्यांची तोंडे शिवणे गरजेचे आहे. विशेषत: अशा वेळी वंदेमातरम् चा नारा देणाऱ्या सलीम खान यांनी,Read More
शब्दांना धार आणि टीकेला उत्तर द्या खासदार राउत यांचे राज्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन राज्य सरकारवर गोवेकर जनता प्रचंड नाराज आहे. सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंगच झाला असून काँग्रेस तर येथे औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. अशा स्थितीत गोव्यातील जनतेसमोर शिवसेना हाच भक्कम पर्याय असल्याचे सांगून खासदार राऊत म्हणाले, निवडणुकीपूर्वी कुणाशी युती करायची याचा सध्या तरी विचार नसला तरी निवडणुकीनंतर मात्र समविचारी पक्षांशी युती करण्याचा मार्ग मोकळा असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी याबाबत निर्णय जाहीर करतील असे राऊत म्हणाले. परकीय शक्तींच्या विळख्यात गोवा गोवा राज्य परकीय शक्तींच्या विळख्यात सापडले आहे. रशियन आणि नायजेरियनRead More
Close