shivaji Tag

Shivaji’s Statue To Be Installed In Valpoi Garden On 19th: Vishwajit RaneRead More
मुरगाव पालिकेत लागणार शिवरायांची प्रतिमा शिवप्रेमींनी नगराध्यक्षांना भेट दिले छायाचित्र मुरगाव पालिकेत जशी इतर राष्ट्रपुरूषांची छायाचित्रे आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचेही छायाचित्र लावावे, अशी मागणी इथल्या शिवप्रेमींनी केलीये. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवप्रेमींनी यासंदर्भातील निवेदन नगराध्यक्ष दीपक नाईक यांना सादर केलं. त्याचबरोबर शिवरायांची तसबीरही पालिकेला बहाल केली. दरम्यान, शिवप्रेमींची ही मागणी पूर्ण केली जाईल, असं आश्वासन नगराध्यक्ष नाईक यांनी शिवप्रेमींना दिलं.Read More
शिवरायांच्या पुतळ्यासाठी परवानगी द्या वाळपईतील शिवप्रेमींची पालिकेकडे मागणी छत्रपती शिवरायांचा आदर्श भावी पिढीमध्ये कायम राहावा, यासाठी वाळपईत शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी कायदेशीर परवाना द्यावा, अशी मागणी शिवप्रेमींनी केलीये. यासंदर्भात सोमवारी शिवप्रेमींनी स्वाक्षऱ्यांचं निवेदन वाळपई पालिकेला सादर केलं.Read More

Posted On February 19, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

RALLY ON THE OCASSION OF SHIV JAYANTI

RALLY ON THE OCASSION OF SHIV JAYANTIRead More
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर कचरा मुरगाव पालिकेतील संतापजनक प्रकार शिवप्रेमींमधून उठली टीकेची झोड मुरगाव पालिका इमारतीत एका खोलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या छायाचित्रासमोरच कचऱ्याच्या राशी उभ्या राहिल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाची ठिणगी पेटलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वच्छतेचा मंत्र दिला; मात्र मुरगाव पालिकेच्या कानात हा मंत्र शिरलेला नाही. त्याहीपुढे जाऊन पालिकेतील शिवरायांच्या छायाचित्रासमोरचं कचरा टाकण्यात आलाय. म्हणजे पालिकेला आर्दश पुरूषांबाबतही आदर नसल्याची टीका नागरिकांमधून होताहे. या प्रकाराबाबत खेद व्यक्त करत मुख्याधिकारी दिपाली नाईक यांनी लवकरच स्वच्छता केली जाईल, अशी ग्वाही दिली.Read More
Close