snake Tag

Snake On a Boat: Giant Rock Python Found Hiding Inside a Fishing TrawlerRead More
अबब! दुचाकीत घुसला साप दुचाकी चालकाला फुटला घाम मिलिटरी कॅम्पजवळील प्रकार सापाला पकडताना फुटला घाम मॅकेनिकला बोलवून खोलली दुचाकी राजधानी पणजीमध्ये एका दुचाकीच्या इंजिनमध्ये सापाचं पिल्लू घुसल्यानं चालकासह बघ्यांची भंबेरी उडाली. हा प्रकार पणजीतील मिलिटरी कॅम्पजवळ घडला. अथक परिश्रमानंतर या सापाला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं.Read More
आता कोब्राचीही ‘सरप्राईज व्हीजिट’ कोब्राला पाहून पोलीस स्थानकात धावपळ वाळपई पोलीस स्थानकातील प्रकार वाळपई पोलिस स्थानकात पोलीस निरीक्षकांच्या खोलीत किंग कोब्रानं ‘सरप्राईज व्हीजिट’ दिल्यानं गुरुवारी सकाळी पोलिस कर्मचाऱ्यांचे पळापळ झाली. त्यानंतर स्थानिक सर्पमित्रानं येऊन कोब्राला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं. voice over प्रशासनातील मरगळ दूर होऊन शिस्त लागावी आणि सर्वजण सदैव दक्ष राहावे, यासाठी नव्यानं सत्तेत आलेल्या सरकारातील मंत्र्यांनी शासकीय कार्यालयांना ‘सरप्राईज व्हीजिट’ देण्याचा धडाका लावलाय. आता अशा ‘सरप्राईज व्हीजिट’ देण्यामध्ये किंग कोब्रानं देखील उडी घेतलीये. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्याच आठवड्यात पणजीतील पोलीस मुख्यालयाला ‘सरप्राईज व्हीजिट’ दिली होती.Read More
Close