SPEED BREAKER Tag

दाबोळी विमानतळाबाहेर बेकायदेशीर गतिरोधक द. गो. न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस तारा केरकर यांच्या तक्रारीची घेतली गंभीर दखल दाबोळी विमानतळाबाहेर राष्ट्रीय महामार्गावरच बेकायदेशीरपणे गतिरोधक उभारल्यानं दक्षिण गोवा न्यायदंडाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. समाजकार्यकर्त्या तारा केरकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार महामार्गांवर गतिरोधक घालता येत नाही. तरीदेखील विमानतळाबाहेर बेकायदेशीरपणे गतिरोधक कशासाठी उभारण्यात आला? असा सवाल केरकर यांनी उपस्थित केलाय.Read More
दाबोसमधील गतिरोधकाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष नगराध्यक्ष रामदास शिरोडकर यांची टीका प्रशासन आंदोलनाची वाट बघत आहेत का? : शिरोडकर दाबोस – नगरगाव इथं गतिरोधक उभारण्यासाठी दीड वर्षांपूर्वी पाठवलेल्या प्रस्तावावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी काहीच उत्तर दिलं नसल्याची माहिती नगराध्यक्ष रामदास शिरोडकर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. अवेडेत ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर गतिरोधक उभारण्यात आला. अशा प्रकारचे आंदोलन दाबोसच्या नागरिकांनी उभारल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा खडा सवालदेखील शिरोडकर यांनी व्यक्त केलाय.Read More

Posted On June 14, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

SPEED BREAKER NOTIFIED

District Magistrate, North Goa has notified the construction Hump Type “Speed Breakers” in the jurisdiction of Village Panchayat Aldona in Bardez Taluka. Two hump type speed breaker near Mae De Dues High School Corjuem. The first speed breaker to be constructed at the distance of about 5 meters away from the junction on the road proceeding towards Corjuem and second speed breaker to be constructed at the distance of about 5 meters away from the junction on the road proceeding towards Mapusa. The Speed breakers will be painted with whiteRead More
Close