strike Tag

Taxi Strike Has No Effect On Airport Operations: GTDCRead More
देशातील पेट्रोल पंपचालक १६ जून रोजी संपावर? पेट्रोल, डिझेलचे भाव दररोज बदलणार येत्या १६ जूनपासून देशभरात होणार लागू गोव्यातील पेट्रोलपंप मालकांची वाढणार डोकेदुखी केंद्र शासनाच्या दररोज बदलत्या दराने पेट्रोलआणि डिझेल विक्री करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी १६ जून रोजी देशातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जागतिक बाजारातील क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उताराशी संबंधित पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलण्याची पद्धत विकसित राष्ट्रांमध्ये आहे. या पद्धतीचे अनुकरण करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी 16 जूनपासून करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. यानुसार दररोज रात्री १२ वाजता पेट्रोलचे भाव बदलणारRead More
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले तीव्र बाजारात दूध व भाजीपाला आणू नये : संपकऱ्यांचे आवाहन महाराष्ट्रातून गोव्याला होणाऱ्या दुध, भाजीपाल्यावर होणार परिणाम दुष्काळ, नापिकी, अस्मानी संकट, शेती मालाला भाव, कर्जबाजारी आणि उदासीन सरकारी धोरण यांच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून संप पुकारला. या संपाचा फटका सुरुवातीच्या ४ ते ५ तासात दिसून आला असून, राज्यभर शेतकरी दूध, फळे, पालीभाज्या रस्त्यावर फेकून देत आहेत. काही ठिकाणी तर आंदोलनकर्त्यांनी मर्यादा ओलांडून लाखो लीटर दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून त्याची प्रचंड नासाडी केली. या प्रकारामुळं मुंबई, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या दुधाच्या आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर विपरीतRead More
‘गोवा शैक्षणिक मंडळा’च्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सातव वेतन आयोग त्वरित लागू करण्याची मागणी सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळा’च्या कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला. सरकारनं वरिष्ठ वर्गापुरताच सातवा वेतन आयोग लागू केलाय. इतर कर्मचारी सरकारची नाहीत का? असा सवाल उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.Read More

Posted On December 28, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

KADAMBA WORKERS TO GO ON STRIKE FROM 31ST

सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी कदंब कर्मचाऱ्यांनी दिला ३१ पासून संपाचा इशारा मजूर आयुक्तांनी बोलावली गुरुवारी तातडीची बैठक बैठकीत मागणी पूर्ण न झाल्यास संप निश्चित कदंब कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी धसास लावण्यासाठी दि. ३१ रोजी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. यासंदर्भात कदंब कर्मचारी संघटनेनं सरकारला अगोदरच संपाची नोटीस दिलीये. कामगार आयुक्तांनी या नोटिशीची दखल घेत ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संबंधितांची बैठक बोलावलीये, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी दिली.Read More

Posted On November 17, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PWD CONTRACT WORKERS BEGINS STRIKE

बांधकाम खात्याच्या कंत्राटी कामगारांनी पुकारला संप राज्यभरातील पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता सोसायटीत कायम करण्याची मागणीसाठी कामगार आक्रमक सार्वजिक बांधकाम खात्याच्या सोसायटीत कायम करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं रोजंदारीवरील कंत्राटी कामगारांनी गुरुवारपासून संप पुकारला. या संपामध्ये खात्याच्या पाणीपुरवठा विभागातील कामगारांचा समावेश आहे. त्यामुळं राज्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालीये. या कामगारांनी मागणीच्या पूर्ततेसाठी सरकारला तीन दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत गुरुवारी संपुष्टात आली. त्यामुळं गुरुवारपासून त्यांनी संप पुकारला.Read More
The petrol pump owners across the state have decided not to purchase fuel on two consecutive days – November 3 and 4 from the oil companies as a mark of protest over their long pending demands, including increase in margins on fuel sale. This decision of the petrol pump owners is expected to create fuel shortage, thereby affecting a large number of motorists in the state. According to sources from the Goa Petrol Dealers Association (GPDA), all the petrol pumps in the state, as a mark of protest over unfulfilledRead More

Posted On October 18, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

Bal Rath drivers, attendants go for strike

बालरथ कामगारांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू पुढील आठ दिवस बालरथांना लागणार ब्रेक ‘बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी’ ‘खासगी विद्यालयांकडून होणारा छळ थांबवावा’ ‘कामगारांना दहा ऐवजी बारा महिन्यांचे वेतन द्यावे’ विविध मागण्यांसाठी बालरथ कामगारांनी छेडले आंदोलन राज्यातील ३२६ सरकारी अनुदानित खासगी विद्यालयांतील बालरथांचे ८४४ चालक आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आठ दिवस काम बंद आंदोलन जाहीर केलंय. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारी आझाद मैदानावर करण्यात आली. यापुढील आठ दिवस हे सर्व कर्मचारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत. बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढRead More

Posted On August 22, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

DAYLONG STRIKE HELD AT MADKAI TEMPLE

श्रीदेवी नवदुर्गा प्रतिष्ठान समितीचे लाक्षणिक उपोषण पोर्तुगीजकालीन महाजन कायदा रद्द करण्याची मागणी तत्काळ प्रश्न न सोडवल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गोव्यातील मंदिरांना लागू असलेला पोर्तुगीजकालीन महाजन कायदा रद्द करावा, तसंच मडकईचे श्री नवदुर्गा मंदिर बेमुदत बंद ठेवण्यात आल्याने पालखी उत्सव साजरा करण्यासाठी देवीची उत्सवमूर्ती व अलंकार ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावेत, यासह इतर काही मागण्यांसाठी ग्रामस्थांतर्फे रविवारी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. श्रीदेवी नवदुर्गा प्रतिष्ठान समितीच्या माध्यमातून ग्रामस्थ, भाविक व कुळावी त्यात सहभागी झाले होते. सूर्योदयपासून सूर्यास्तापर्यंत पूर्ण दिवस नवदुर्गा मंदिरच्या सभामंडपात झालेल्या या उपोषणात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि भाविक सहभागीRead More
Close