Sudin Dhavlikar Tag

वेस्टर्न बायपासमुळे नावेली, मडगावातील वाहतूक कोंडी सुटणार महिनाभरात वेस्टर्न बायपासचे काम होणार सुरू : बांधकाममंत्री मडगाव ते नावेली भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वेस्टर्न बायपास बांधला जाणाराहे. या १६० कोटींच्या वेस्टर्न बायपासचं काम महिनाभरात सुरु होईल. त्याचबरोबर बोरी पुलाचं काम वर्षभरात सुरू केलं जाईल, अशीही माहिती मंत्री ढवळीकर यांनी यावेळी दिली.Read More
SUDIN DHAVLIKAR SPEAKS WITH MEDIA BEFORE FLOOR TESTRead More
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे कोणाचंही ऐकून निर्णय घेतात, त्यामुळंच आज असं अधिवेशन घेण्याची पाळी आल्याची टीका मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केलीये. यात विधानसभेच्या व्यवस्थापनाचं अपयश असल्याचाही टोला ढवळीकर यांनी लगावलाय. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केलीये. काहींनी संविधानातील तरतुदींचा अर्थ शब्दश: घेतल्यानं असे अधिवेशन घेण्याची वेळ आली. केवळ घटनात्मक पेच टाळण्यासाठी हे अधिवेशन बोलावल्याची प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केलीये.Read More
‘दुहेरी नागरिकत्व’ संविधानाच्या विरोधातच ‘दुहेरी नागरिकत्व’ हिंदुस्थानसाठी घातकच बांधकाममंत्री ढवळीकर यांची जाहीर प्रतिक्रिया फोंड्यात ढवळीकरांनी हुतात्म्यांना केले वंदन गोव्यातील पोर्तुगीजधार्जिण्यांना खुश करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारनं अगदी संविधानासुद्धा तिलांजली देण्याचा घाट घातलाय. या प्रकारावर मगोचे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी क्रांतीदिनी जाहीर सभेतून टीका केलीये. ‘दुहेरी नागरिकत्व’ हा प्रकार संविधानाच्या विरोधात असल्याचं प्रतिपादन मंत्री ढवळीकर यांनी केलंय.Read More
Close