TARA Tag

वास्को अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण सीबीआयने तपास बंद करण्याचा घेतला निर्णय तारा केरकर यांचे पंतप्रधानांना सीबीआयविरोधात पत्र वास्कोतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय सीबीआयनं घेतल्यानं राज्यात संतापाची लाट उसळलीये. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयला समज द्यावी, यासाठी पत्र पाठवल्याची माहिती समाजकार्यकर्त्या तारा केरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More
Close