tariff Tag

वारंवार बदलणाऱ्या वीजबिलासंदर्भात मंत्र्यांचा खुलासा ‘इंधन वीज खरेदी आणि खर्च समायोजन’तत्वानुसार बदलतात दर दर चार महिन्यांनी वीजदरात होतो बदल : मडकईकर दर चार महिन्यांनी अचानक वीजबिलांमध्ये बदल होऊ लागल्यानं वीजग्राहकांमध्ये गोंधळ उडू लागलाय. हा संभ्रम दूर करण्यासाठी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ‘इंधन वीज खरेदी आणि खर्च समायोजन’ धोरणानुसार दर चार महिन्यांनी वीजदरांचा आढावा घेऊन त्यानुसार बिलात बदल केले जातात. त्यामुळं कधी बिले जास्त तर कधी कमी येतात, असा खुलासा मंत्री मडकईकर यांनी यावेळी केली.Read More
Close