म्हापसा पालिकेने कर वसुलीसाठी जिथल्या तिथे बिल आणि कर वसुली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. voice over या नव्या कर वसुली योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी दिली. पालिकेकडून एकूण १५ कर वसूल केले जातात. करांची रक्कम भरणा करण्यासाठी लोकांना पालिका कार्यालयात यावे लागते. तसेच कार्यालयात मोठय़ा रांगा लागत असल्याने ताटकळत राहावे लागते. नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी घरोघरी जाऊन बिले देऊन कर गोळा करण्याची योजना आखली आहे. तिथल्या तिथे बिले व कर वसुली योजनेद्वारे पालिका प्रशासन लोकांच्या दारी
Read More