THEFT Tag

Theft And Robberies On The Rise In North Goa; Police Ineffective In Patrolling The StreetsRead More
‘लग्झरी बस’च्या बॅटरीज चोरण्याचे सत्र सुरूच पाटो प्लाझावरील प्रकाराने बसमालक हैराण चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश पोलीस दल कमकुवत असल्याने चोरटे बिनधास्त? पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता पोलिसांनी बसमालकांपुढे गायले रडगाणे? पाटो प्लाझा भागात पार्क केल्या जाणाऱ्या लग्झरी बसेसच्या महागड्या बॅटरीज चोरण्याचे सत्र सुरू असून तक्रार देऊनही पोलीस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप लग्झरी बसमालकांनी केलाय. मंगळवारी फर्नांडिस ट्रॅव्हल कंपनीच्या एका बसची बॅटरी चोरण्यात आलीये. हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी गांभीर्यानं तपास करावा, अशी मागणी या बसमालकांनी केलीये.Read More
Close