tourist Tag

9 Tourist Arrested For Molesting Minor Girl At Calangute, All From PuneRead More
Tourist Suffer As Mining Dependents Protest In The CapitalRead More
वाळपईत पर्यटकांकडून १३ हजारांचे मद्य जप्त मद्याच्या बाटल्या फोडून परिसर करताहेत विद्रूप अबकारी अधिकाऱ्यांची मद्यपी पर्यटकांवर कारवाई सुरू पावसाच्या हंगामात वाळपई सत्तरी भागात हंगामी धबधबे निर्माण होत असतात. या काळात धबधब्यांवर येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात मद्यपान करून मद्याच्या बाटल्या फोडून परिसर विद्रूप करताहेत. अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मोहीम अबकारी खात्यानं चालू केलीये. विशेषत: शनिवारी आणि रविवारी पर्यटकांवर कारवाई करून त्यांच्याकडील मद्य जप्त केले जाताहे. अशाप्रकारे दोन शनिवारी आणि रविवारी केलेल्या कारवाईत साधारण १३ हजार रुपयांचे मद्य जप्त केल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली.Read More
गोव्यातील पर्यटनाला गालबोट! राज्यात देशी पर्यटकांना मारहाण करण्याच्या घटनांत वाढ महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांवर स्थानिक युवकांचा हल्ला वेरे – मानशीजवळ पर्यटक – स्थानिकांत पुन्हा जुंपली मेरशीतील घटनेनंतर वेरेतही पर्यटकांवर हल्ला चार स्थानिक युवकांनी गाडी आडवून केला हल्ला दोन पर्यटकांना डोक्यात बाटल्या फोडून केले जखमी पर्यटकांनी हात प्रतिहल्ल्याची तयारी करताच युवकांनी काढला पळ प्रकरणाची अद्याप पोलीस तक्रार नाहीच परराज्यात आल्याने पर्यटकांनी घेतला काढता पाय देशी पर्यटकांची असुरक्षा आली चव्हाट्यावर पोलीस स्वेच्छा दखल घेऊन युवकांना वठणीवर आणणार का? मेरशीत देशी पर्यटकांच्या सशस्त्र बसवर हल्ला होण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी वेरे मानशी इथं पुन्हाRead More
SHOCKING: TOURISTS INCLUDING CHILDREN AND WOMEN  ATTACKED WITH SWORDS AND KNIVES OVER PETTY ISSUE IN GOARead More
पर्यटकांकडून टॅक्सीचालकास मारहाण म्हापशातील प्रकार; संतप्त जमावाकडून बसला घेराव पोलिसांनी धाव घेऊन परिस्थितीवर आणले नियंत्रण म्हापशातील नव्या बसस्थानकावर उभी केलेली कार काढण्यासाठी गेलेल्या स्थानिक टॅक्सीचालकाला कारमधून आलेल्या मुंबईतील पर्यटकांनी मारहाण केल्यामुळं रविवारी संध्याकाळी प्रकरण बरच चिघळलं. त्या टॅक्सीचालकाला मारहाण होत असल्याचं पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी पर्यटकांना यथेच्छ चोप दिला. यामुळे गांगरून गेलेल्या पर्यटकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी मिळेल त्या दिशेनं पळ काढला. काहीजणानी बाजूला उभ्या असलेल्या आरामदायी बसचा आसरा घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्यांनी जमावावर नियंत्रण मिळवलं. यावेळी जमावातील नागरिकांनी पर्यटकांच्याRead More
वाहतूक पोलीस पर्यटकांना अडवून कागदपत्रे तपासत बसल्यानं पर्यटक नाराज बनताहेत. त्यामुळं अशी विनाकारण होणारी अडवणूक त्वरित थांबवावी, अशी सूचना वाहतूक खात्याला करण्यात आल्याची माहिती उपसभापती लोबो यांनी दिली.Read More
एमपीटीसमोर टुरिस्ट टॅक्सी स्थानक उपलब्ध आय. जयकुमार यांच्या हस्ते स्थानकाचे उद्घाटन मुरगाव पोर्ट ट्रस्टसमोरचं टुरिस्ट टॅक्सी स्थानक उभारण्यात आलं असून याचं उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष आय. जयकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. मुरगाव पोर्ट ट्रस्टनं समुद्री पर्यटनाला चालना दिलीये. त्यामुळं मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक समुद्रीमार्गे गोव्यात दाखल होऊ लागलेत. या पर्यटकांच्या सोयीसाठी हे टुरिस्ट टॅक्सी स्थानक उभारण्यात आलंय.Read More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

PUNE TOURIST FOUND DEAD IN PANAJI HOTEL

राजधानीतील हॉटेलमध्ये पर्यटकाची आत्महत्या मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत पणजी इथं एका हॉटेलच्या खोलीत पर्यटकानं आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ माजली. आश्चर्य म्हणजे त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीत होता; मात्र तो पूर्णपणे कुजल्यानं हॉटेलमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळं ही आत्महत्या काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे. पोलिसांना माहिती मिळताचं त्यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, मृतदेह कुजेपर्यंत हॉटेल व्यवस्थापनाला ही गोष्ट कशीकाय समजी नाही ? त्या व्यक्तीने खरचं आत्महत्या केली की खून होता? आत्महत्या असल्याच त्याचं कारण काय? आणि खून असल्यास तोRead More

Posted On September 29, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

TOURISTS CHEATED IN GOA ?

TOURISTS CHEATED IN GOA ?Read More
Close