traffic Tag

Stuck In Traffic At O’Coqueiro Junction?Read More
Follow The Traffic Rules And You Might Also Get A Token Of Appreciation; Unique Initiative By All Goa Motorsports AssociationsRead More
Want To Earn Money? Report Traffic Violations in Goa And Get Paid & Stand A Chance To Win A Motorcycle!Read More
भटक्या गुरांमुळे पेडण्यातील वाहतूक कोंडीत भर भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी दरम्यान, एका बाजूनं बसेस रस्त्यावर पार्क केली जातात असताना दुसऱ्या बाजूनं भटकी गुरेही रस्ते अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करताहेत. चतुर्थीच्या काळात बाहेरगावी गेलेले पेडणेकर गावी परतत असतात. अशा काळात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केलीये.Read More
पेडण्यात प्रवासी बसेसमुळे वाहतूक कोंडी तासनतास प्रवासी घेण्यासाठी रस्ते ठेवतात अडवून स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी पेडणेतील अंतर्गत मुख्य रस्त्यावर खाजगी प्रवासी बस तासनतास उभ्या केल्या जात असल्यानं वाहतूक कोंडीत भर पडलीये. या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या नव्या बसस्थानकाचं काम ९५ टक्के पूर्ण झालंय. अजून काही काम बाकी असल्यानं या बसेस स्थानकामध्ये न थांबता प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबत आहेत, हा प्रकार बंद करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये.Read More
वेस्टर्न बायपासमुळे नावेली, मडगावातील वाहतूक कोंडी सुटणार महिनाभरात वेस्टर्न बायपासचे काम होणार सुरू : बांधकाममंत्री मडगाव ते नावेली भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वेस्टर्न बायपास बांधला जाणाराहे. या १६० कोटींच्या वेस्टर्न बायपासचं काम महिनाभरात सुरु होईल. त्याचबरोबर बोरी पुलाचं काम वर्षभरात सुरू केलं जाईल, अशीही माहिती मंत्री ढवळीकर यांनी यावेळी दिली.Read More
TRAFFIC CHAOS AS TREE FALLS AT ST INEZ JUNCTIONRead More
Traffic Ka Panchanama in PanjimRead More
वाहतूक शिस्त मोडल्यास तत्काळ फोटो, चित्रीकरण पाठवा वाहतूक अधीक्षक देवेश महाले यांचे नागरिकांना आवाहन दरम्यान, वाहतुकीला शिस्त लावणे, हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून कोणीही वाहतुकीचं उल्लंघन केल्यास त्याचे चित्रीकरण अथवा छायाचित्र काढावे आणि [email protected] किंवा गोवा पोलिसांच्या फेसबुक खात्यावर पाठवे. त्याचबरोबर शिस्त मोडल्याचे ठिकाण, दिनांक आणि वेळ नमूद करावी, असं आवाहन वाहतूक पोलीस अधीक्षक देवेश महला यांनी केलंय.Read More
राजधानीत बेदरकार वाहने चालवणाऱ्यांना लागणार ‘ब्रेक’ रस्त्यावर बसवले स्पीडडिटेक्टर, सीसीटीव्ही अपघातांची मालिका बंद करण्यासाठी उपाययोजना सुरू बेदरकरपणे वाहने चालवून अपघातांना निमंत्रण देणाऱ्या वाहनांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी वाहतूक खात्यानं कांपाल मैदानाजवळ “स्पीडोमीटर’ आणि ‘सीसीटीव्ही’ बसवलेत. यामुळं दिवजा सर्कल ते मीरामार मार्गावरील बेशिस्त वाहनचालकांना वचक बसणाराहे. राज्यात दररोज अपघातांची मालिका चालू असल्यानं वाहतूक खात्यानं ही मालिका बंद करण्यासाठी आता उपाय योजना सुरू केल्या आहेत. याची सुरुवात राजधानीतील रस्त्यांवरून करण्यात आलीये.Read More
Close