traffic Tag

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर ‘इन गोवा’ची कार्यवाही पर्वरीतील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीवर विशेष रिपोर्ट पाच ‘ट्राफिक सिग्नल’ बसवलेत आडमुठ्या पद्धतीने’ ‘ट्राफिक सिग्नल’मुळे वाहनचालकांचां होतोय गोंधळ ‘यू टर्न’साठी सिग्नल नसल्यामुळे गोंधळात भर अभ्यासाविना बसवलेत ‘ट्राफिक सिग्नल’ राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी अपघात प्रवणक्षेत्राची माहिती गोळा करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलाय. त्याचबरोबर अपघात कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी देखील जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पर्रीकर यांनी मंगळवारच्या बैठकीतून केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘इन गोवा’नं बुधवारी पर्वरीतील महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी वाहतूक खात्यानं उभारलेले ‘ट्राफिक सिग्नल’च धोकादायक असल्याचं दिसून आलं. अतिशय आडमुठ्या पद्धतीनंRead More

Posted On April 19, 2017By adminIn Top Stories

Goa Police Breaking Traffic Rules

मुख्यमंत्र्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचा दिल्याहेत सूचना गोव्याचे पोलिसच मोडताहेत वाहतुकीचे नियम लोकां सांगे वाहतूक नियम, स्वत: मात्र सोडी संयम मांडवी पुलावर नियम तोडून पोलीस वाहनाने केले ओव्हरटेक जनतेला शिस्त लावणाऱ्या पोलिसां ना कोण शिस्त लावणार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वाहन चालकांचा सवाल राज्यात सुरू असलेल्या रस्ता अपघातांच्या मालिका रोखण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक पोलिसांना कानपिचक्या देऊन केवळ २४ तास उलटले नाही, तोच पोलिसांची वाहनेचं वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहने चालवत असल्याचं इन गोवाच्या कॅमेरात कैद झालंय. त्यामुळं अशा पोलिसांना कशी शिस्त लावणार असा संतप्त सवाल वाहन चालकांमधून विचारला जाताहे….Read More
मांडवी पुलावरून आंतरराज्य बस वाहतुकीवर निर्बंध तिसर्‍या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत निर्बंध मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नदीवरील दोन्ही पुलांवरून अवजड आणि मध्यम स्वरूपाची व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या काळात निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरराज्य प्रवासी बस वाहतुकीवरही निर्बंध लागू करण्यात येणार असून ते लागू होण्याची तारिख लवकरच निश्‍चित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.Read More
पर्वरीतील वाहतूक कोंडीत काहीसा दिलासा करासवाड्यावरून अवजड वाहने वळवली पोलीस उपअधीक्षक आंगले यांची माहिती पर्वरीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी फोंड्याला जाणाऱ्या अवजड वाहनांना करासवाड्याहून थिवीमार्गे वळवण्यात आलंय. यामुळं वाहतुकीत काही प्रमाणात सुरळीतपणा आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपअधीक्षक आंगले यांनी दिलीये.Read More
वाहतूक पोलिसांनी गिरवले रस्ता सुरक्षेचे धडे वाहतूक पोलिसांसाठी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘रस्ता सुरक्षा जागृती’ करण्याची मोहीम आखलीये. या मोहिमेचं उद्घाटन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आल्तिनो इथल्या पोलीस कार्यालयात झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास वाहतूक खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वाहतूक पोलिसांना ‘रस्ता सुरक्षेविषयी’ मार्गदर्शन करण्यात आलं.Read More
Concerned with the number of youth dying in road accidents, the state government has decided to introduce traffic management in the higher secondary school curriculum this academic year. The subject will be made compulsory for students. Addressing students at a programme organized by Goa legislative secretariat and Goa legislators’ forum and titled ‘management of traffic in Goa’, chief minister Laxmikant Parsekar said, “We will introduce traffic management in the second term of this year’s curriculum.” While not making it clear whether there would be an examination for the subject, ParsekarRead More
Close