TRAWLER Tag

एलईडी दिवे घातकच :डॉ लीला एडविन एलईडीमुळे भविष्यात मत्स्यदुष्काळाची भीती मच्छीमारी ट्रॉलरवर एलईडी दिवे बसविल्यास या दिव्यांमुळे मत्स्य धनाची नासाडी होणार असून मत्स्यदुष्काळ पडण्याची भीती रापणकार संघटनेने केली होती .गोव्यातील मच्छीमार संघटनेन याला केलेला विरोध हा सकारात्मक बदल आणेल असा विश्वास डॉ लीला एडविन यांनी व्यक्त केला एलईडी दिव्याचा प्रखर प्रकाशझोत ३५ मीटरपर्यंत खोल पाण्यात सोडतात. या प्रखर प्रकाश झोतामुळे मोठ्या मासळी बरोबरच मासळीच्या पिल्लांचीही स्थिती आंधळ्यासारखी होते व सगळीच मासळी जाळ्यात सापडते. अशा प्रकारे मासळीची पिल्ले मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडल्यास भविष्यात मत्स्यदुष्काळाची भीती रापणकारणी व्यक्त केली होतीRead More
दोन महिन्यांनंतर मासेमारी बंदी उठली मासेमारीसाठी बोटी गेल्या समुद्रात मत्स्यखवय्यांचीही लगबग झाली सुरू दोन महिन्यांच्या बंदीनंतर राज्यातील मासेमारी सोमवार, १ ऑगस्टपासून सुरू झाला. अनेक बोटी आणि मच्छीमार मासेमारीसाठी सज्ज झाले असून मत्स्यप्रेमींना आता पाहिजे ते ताजे मासे खायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. यंदा १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६० दिवसांचा कालावधी मासेमारी बंदीसाठी आखण्यात आला होता. मत्स्यप्रेमींना तो संपण्याची आणि नवीन ताजे मासे मिळण्याची अपेक्षा होती. तो बंदीचा कालावधी एकदाचा संपुष्टात आला असून मासेमारीसाठी व मासे खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी झाली होती. गोव्यातील मासेमारी बोटींवर काम करण्यासाठी कर्नाटक, ओरिसा,Read More
Close