vasco Tag

TRADITIONAL FISHERMEN IN VASCO RAISE CONCERN OVER MIGRANTS SELLING FISH ILLEGALLYRead More
एमपीटीची सीमा ठरवण्यास पॅरिशनर्सचा विरोध दस्तेरोवाडोवरील पॅरिशनर्सनी पाहणीलाही केला विरोध चर्चच्या जागेतून सीमारेषा ठरवण्यास केला विरोध मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीची सीमा निश्चित करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना दस्तेरोवाडोतील पॅरिशनर्सनी अडवून धरलं. इथले वेलंकिनी चर्च सरकारी जागेत आहे. पण ही जमीन सरकारकडून विकत घेतली असल्यानं या जागेवर प्रशासनाचा काहीही अधिकार नाही. केवळ एमपीटीसाठी सरकार आजूबाजूच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप या पॅरिशनर्सनी केलाय.Read More
VASCO LOCALS DEMANDS BEAUTIFICATION OF NEW VADDEM LAKE BEFORE CHATURTHIRead More

Posted On July 24, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

WALL OF OLD HOUSE COLLAPSED IN VASCO

वास्कोत कोसळले जुन्या घराची भिंत, छप्पर गोमती बांदोडकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान बांदोडकर यांना सहकार्य करण्याचे नगरसेवकाचे आश्वासन वास्को भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळं रविवारी मायमोळे वास्को इथल्या गोमती बांदोडकर यांच्या जुन्या घराची भिंत आणि छप्पर कोसळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं. घटनेच्या वेळी गोमती यांची सून घरात होती. तिने मोठा आवाज झाल्यानं बाहेर धाव घेतली. त्यामुळं जीवितहानी टळली. दरम्यान, स्थानिक नगरसेवकांनी घराची पाहणी करून बांदोडकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.Read More
दाबोळी विमानतळावर ‘स्वच्छ भारत’ला हरताळ नव्या टर्मिनसच्या भिंती रंगल्या पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी जागोजागी कोसळलीयेत छताची सिलिंग प्रसाधनगृहातील सामग्रीचीही लागली वाट नव्या टर्मिनसची दोन वर्षांत गेली रया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत’च्या नाऱ्याला दाबोळी विमानतळ प्राधिकरणानं पूर्णपणे काळीमा फासल्याचं समोर आलंय. या विमानतळावर दोन वर्षांपूर्वीच नवीकोरी चकचकीत टर्मिनस इमारती उभारण्यात आली होती. अवघ्या दोन वर्षांत या इमारतीच्या भिंती पान, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्यानं इमारतीची रया गेलीये. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या या विमानतळाच्या प्रसाधगृहातील सामग्री मोडकळीस आलीये. अनेक ठिकाणी छताचं सिलिंग तुटून पडलंय. नव्या टर्मिनसची इतकी दुर्दशा होईपर्यंत विमानतळ प्राधिकरण झोप काढतंRead More
दिव्याखाली अंधार! वास्को पोलीस स्थानकात अस्ताव्यस्त कचरा प्रसाधनगृहातच बियरच्या बाटल्यांचा खच सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी ड्युटी बजावत असताना धूम्रपान आणि मद्यपान करण्यास कायद्यानं बंदी घालण्यात आलीये. याच कारणाने पोलीस वारंवार मोहिमा राबवून या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत असतात. पण म्हणतात ना, ‘दिव्याखाली अंधार’… असाच प्रकार वास्को पोलीस स्थानकात आढळून आलाय. या पोलीस स्थानकाच्या प्रसाधगृहात चक्क बियरच्या बाटल्यांचा खच पडला असून इथल्या भिंती गुटखा, पान तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. या प्रकारामुळं सुजाण नागरिकांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्याहेत.Read More
VASCO LOCALS RAISE CONCERN OVER CAR PARKING ON HIGHWAYSRead More

Posted On July 3, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Driver Flees with Tempo at Vasco

कंपनीचा टेंपो घेऊन चालकाचा पोबारा मुन्नालाल हलवाई यांची पोलिसांत तक्रार ‘श्री काशी डेअरी आणि स्वीट’ कंपनीच्या एका चालकाने टेंपो घेऊन पोबारा केल्याची तक्रार कंपनीचे मालक मुन्नालाल हलवाई यांनी आगाशी पोलीस स्थानकात दिलीये. शिवाजी लोखंडे असं या संशयित चालकाचं नाव आहे. या तक्रारीनुसार चोरीची ही घटना २९ जून रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली. लोखंडे हा टेंपोतून दररोज महाराष्ट्र आणि गोव्यात कंपनीचं दूध आणि मिठाईचा पुरवठा करत होता. २९ जून रोजी त्याने कंपनीचा टेंपो घेऊन पळ काढला, असा आरोप हलवाई यांनी केलाय.Read More
UNKNOWN BODY FOUND CUT IN TWO ON VASCO RAILWAY TRACKRead More
Taking serious cognizance of increasing beggars and persons causing public nuisance. Vasco police intensified its ongoing drive to remove beggars from main and busy junctions mormugao municipal building railways station. police rounded around 160 beggars till date and also taken action against persons causing public nuisance arrested 612 till date and after producing them before Mormugao SDM. while talking to media PI Vasco Raposo said we have arrested around 160 beggars and 612 persons causing public nuisance till date either of obstructing traffic or answering nature call out in open.Read More
Close