vasco Tag

Posted On June 12, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

BOULDER COLLAPSED ON HOUSE AT VASCO

BOULDER COLLAPSED ON HOUSE AT VASCORead More

Posted On June 8, 2017By adminIn Top Stories

BALCONY OF BUILDING COLLAPSES IN VASCO

मुरगाव पालिकेत लागणार शिवरायांची प्रतिमा शिवप्रेमींनी नगराध्यक्षांना भेट दिले छायाचित्र मुरगाव पालिकेत जशी इतर राष्ट्रपुरूषांची छायाचित्रे आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचेही छायाचित्र लावावे, अशी मागणी इथल्या शिवप्रेमींनी केलीये. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवप्रेमींनी यासंदर्भातील निवेदन नगराध्यक्ष दीपक नाईक यांना सादर केलं. त्याचबरोबर शिवरायांची तसबीरही पालिकेला बहाल केली. दरम्यान, शिवप्रेमींची ही मागणी पूर्ण केली जाईल, असं आश्वासन नगराध्यक्ष नाईक यांनी शिवप्रेमींना दिलं.Read More
एमपीटीच्या तीन उपक्रमांविरोधात जनसुनावणी सुरूच पाचव्या दिवशी नागरिकांनी केली जनसुनावणीवर टीका जनसुनावणी एकांगी होत असल्याची नागरिकांची टीकाRead More
वास्कोतील गोवा सहकार भंडारचा स्लॅब कोसळला वास्कोतील पुष्पगंधा इमारतीत असलेल्या ‘गोवा सहकार भंडार’च्या छताचं स्लॅब कोसळल्यानं शनिवारी खळबळ माजली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही इमारत काही दिवसांपूर्वीच पालिकेनं धोकादायक म्हणून घोषित केली होती, परंतु अजूनपर्यंत इथल्या आस्थापनांनी पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याचं उघडकीस आलंय. दरम्यान मोठा अनर्थ घडण्यापूर्वीचं तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केलीये.Read More
वास्कोत भिकाऱ्याचा निर्घृण खून रेल्वे स्थानकाजवळील मध्यरात्रीचा प्रकार संशयित भिकारी महम्मद सलामुद्दीमला अटक डोक्यात दगड घालून केला खून वास्को रेल्वे स्थानकाजवळील नॅशनल अँड टेल्स फार्मसीसमोर एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचं गुरुवारी सकाळी उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी बाजूचा भिकारी महम्मद सलामुद्दीम याला अटक केलीये. खुनाची ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुरुवारी सकाळी पोलिसांना फोनवरून माहिती मिळाली असता त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.Read More
ONE ARRESTED IN VASCO FOR ASSAULTING FIVE PERSONSRead More
नात्यांचा खून करणाऱ्या प्रतिमाला जन्मठेप वास्कोतील दुहेरी खूनप्रकरणाचा निवाडा मुख्य आरोपी प्रतिमा नाईक हिला जन्मठेपेची शिक्षा अभिजित कोरगावकर बनला माफीचा साक्षीदार दोन वर्षांपूर्वी वास्कोत गाजलेल्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतिमा नाईक हिला विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी दोषी ठरवलं. या प्रकरणी बुधवारी तिला शिक्षा दिली जाणाराहे. याप्रकरणी प्रतिमाचा भावोजी अभिजित कोरगावकर माफीचा साक्षीदार झाल्यानं त्याला मुक्त केलंय.Read More
नात्यांचा खून करणारी प्रतिमा ठरली दोषी वास्कोतील दुहेरी खूनप्रकरणाचा निवाडा मुख्य आरोपी प्रतिमा नाईक दोषी अभिजित कोरगावकर बनला माफीचा साक्षीदार प्रतिमाला बुधवारी सुनावणार शिक्षा दोन वर्षांपूर्वी वास्कोत गाजलेल्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतिमा नाईक हिला विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी दोषी ठरवलं. या प्रकरणी बुधवारी तिला शिक्षा दिली जाणाराहे. याप्रकरणी प्रतिमाचा भावोजी अभिजित कोरगावकर माफीचा साक्षीदार झाल्यानं त्याला मुक्त केलंय.Read More

Posted On March 25, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

2 VEHICLES GUTTED IN FIRE IN VASCO GARAGE

खारीवाड्यात गॅरेजला आग वेल्डिंगकाम चालू असताना घडली दुर्घटना गॅरेजमधील दोन वाहनांचे नुकसान खारीवाडा वास्को इथं एका गॅरेजला आग लागल्यानं शनिवारी खळबळ माजली. गॅरेजमधील कामगार वेल्डिंग करत असताना ही आग भडकली. यामध्ये काही वाहनांचंही नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताचं अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.Read More
Close