VPK Tag

व्हीपीके सोसायटीच्या अध्यक्षपदी पुन्हा सूर्या गावडे कडक पोलीस बंदोबस्तात व्हीपीकेची निवडणूक संपन्न सहकार निबंधकांनी घेतली निवडणूक राजकीय ग्रहण लागलेल्या व्हीपीके नागरी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी कडक पोलीस बंदोबस्तात निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सूर्या गावडे यांची ५ विरुद्ध ६ मतांनी विजयी झाला. सहकार निबंधकांच्या देखरेखीखाली ही निवडणूक पार पडली. ‘सहकारातून समृद्धी’ साधण्याचा संकल्प घेऊन २३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘व्हीपीके नागरी सोसायटी’त सध्या अध्यक्षपदावरून रस्सीखेच चालू झालीये. या २३ वर्षांत तब्बल १९ वर्षे सूर्या गावडे यांनी अध्यक्षपद मिरवलं; मात्र दोन वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या अध्यक्षपदाला संचालक हिरू खेडेकर यांनी चाफRead More
‘व्हीपीके’च्या अध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत माजी अध्यक्षांनी स्वार्थासाठी रचले षड्यंत्र अध्यक्ष हिरू खेडेकर यांचा घणाघाती आरोप ‘व्हीपीके अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे अध्यक्ष हिरू खेडेकर यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ६ विरुद्ध शून्य मतांनी संमत करण्यात आलाय. या ठरावामागे माजी अध्यक्षांचा वैयक्तिक स्वार्थ होता, असा घणाघाती आरोप खेडेकर यांनी केलाय.Read More
Close