VVPAT Tag

यंदा पहिल्यांदाचं मतदानानंतर मतदारांना तपासायला मिळणार पावती निवडणुकीत होणार व्हीव्हीपीएटी बसवलेल्या ईव्हीएम मशीनचा वापर मतदानानंतर निकालामुळे होणे राजकीय वादविवाद टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला व्हीव्हीपीएटी बसवलेले ईव्हीएम मशीन वापरण्याचा आदेश २०१३ साली दिला होता. त्यानुसार गोव्यातही अशा यंत्राचा वापर व्हावा, यासाठी राजकीय पक्षांनी तगादा लावला होता. आता निवडणूक आयोगानंही ही यंत्रणा वापरण्याचा विचार चालवलाय. अखेर ही यंत्रणा आहे तरी काय? प्रश्न मतदारांना पडला असेल. मतदारांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी पहा इन गोवाचा हा खास रिपोर्ट… हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना पसंतीचा राजा निवडता यावा, यासाठी लोकशाही शासनयंत्रणा हिंदुस्थाननं स्वीकारली. ही विचारधार देशातीलRead More
Close