water Tag

vlcsnap-2017-08-01-19h28m03s608

Posted On August 1, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

GOA TO GUWAHATI WATER LITERACY YATRA

देशातील नद्या राजकारणमुक्त करणे गरजेचे जलअभ्यासक डॉ. राजेंद्र सिंग यांचे आवाहन गोवा ते गुवाहाटी जलसाक्षरता अभियानास प्रारंभ देशात मोठ्या प्रमाणात नद्यावर राजकारण केलं जाताहे. अनेक राजकारणी तसेच मोठे उद्योजक या नद्यांचा स्वतःच्या फायदासाठी उपयोग करत आहेत, त्यामुळे आज देशातील नद्यावर संकट आले आहे. भविष्यात देशाचे जलवैभव टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे प्रसिद्ध जलअभ्यासक डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले. पियादाद इन्स्टिटूटमध्ये आयोजित केलेल्या गोवा ते गुवाहाटी जलसाक्षरता अभियान या कार्यक्रमामध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.Read More
SD
vlcsnap-2017-05-16-19h52m34s420
morcha
पाणीपुरवठा विभागावर महिलांचा मोर्चा वांते सत्तरीत अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण वांते सत्तरी येथील गावकरवाड्यावरील महिलांनी मंगळवारी बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित होत असल्यानं नळ कोरडे पडलेत. याचा परिणाम स्थानिकांच्या जनजीवनावर होताहे. त्यामुळं हा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी या महिलांनी केलीये.Read More
Close