WATER TANK Tag

Posted On April 24, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

MOBILE TOWER HIDDEN INSIDE WATER TANK!

अबब ! पाण्याच्या टाकीत मोबाईल टॉवर्स… बिल्डर लॉबी अन मोबाईल कंपन्यांचे कारस्थान सांताक्रूझमधील चक्रावणारा प्रकार पंचायतीच्या नोटिशीचाही केला अवमान सरकारी घटकांचा पाठिंबा आहे का?Read More
कॉटेज इस्पितळासमोरील जलकुंभ बनला धोकादायक चिखलीतील नागरिक बनले भयभीत पाण्याची टाकी त्वरित हटवण्याची मागणी चिखली कॉटेज इस्पितळासमोरील पाण्याची टाकी मोडकळीस आली असून अत्यंत धोकादायक बनलीये. या टाकीच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे. ही टाकी कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम खात्यानं ही टाकी त्वरित हटवावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीये. दरम्यान, या टाकीचा वापर सध्या बंद केल्याची माहिती बांधकाम अभियंत्यांनी दिली.Read More
Close