zuarinagar Tag

Two boys namely Rohit Pandey (8) and Sameer Malbaari (12) died after falling in a pit filled with rain water at Zorint Zuarinagar on Saturday afternoon while two other boys are reported missing. The incident has aggrieved the residents of Zorint Zuarinagar. The search of two missing boys is on. The bodies of two boys have been recovered. The pit were dug in the land belonged to IDC at Zorint Zuarinagar which was said to be 10 meters deep.Read More
झुआरीनगरात राजकीय गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर भाजप, काँग्रेस समर्थकात पुन्हा मारामारी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा केला तैनात मंत्री एलिना साल्ढाणा यांनी घेतली धाव मागच्या महिन्यात मतदानाच्या दिवशी सुरू झालेली झुआरीनगरातील गुंडगिरी अद्यापही थंडावलेली नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झोडण्याची घटना मंगळवारी संध्याकाळीही झुआरीनगरात घडल्यानं हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. या घटनेत स्थानिक पंचायतसदस्य रंगप्पा कमल आणि त्याच्या कुटुंबियांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. या घटनेमुळं झुआरीनगरात बराच वेळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित धाव घेऊन फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी ग्रामीण विकासमंत्री एलिना साल्ढानाही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.Read More

Posted On November 8, 2016By adminIn Top Stories

Young Girl hit By Speeding Car

A car collided with a two-wheeler at MES junction at Zuarinagar, Sancoale, on Tuesday afternoon. The collision resulted with both the rider as well as the driver suffering injuries, while their vehicles were badly damaged. The four-wheeler was heading from BITS Pilani towards the airport and two-wheeler was crossing the junction when the collision took place. The driver of the car Rupesh Karmalkar escaped with minor injuries while the girl who was riding the two-wheeler is undergoing treatment.Read More
झुवारीनगरात ३.५० लाखांची चोरी; घराचेही नुकसान घरवजा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाचा प्रताप चोरी करून जाताना सिलिंडरचा स्फोट घडवला झुवारीनगरात एका हॉटेलवजा घरातून तब्बल साडेतीन लाखांचे दागिने घेऊन चोरट्याने पोबारा केला. ही चोरी करताना चोरट्यानं सिलिंडरचाही स्फोट घडवला. यामुळं घराची एक भिंत कोसळून मोठं नुकसान झालं. दरम्यान, या घरात काम करणारा १८ वर्षांचा युवक बेपत्ता असून त्यानेच हा कारनामा केल्याचा आरोप घरमालक अब्दुल सतार यांनी केलाय. अब्दुल हे ईद निमित्त पणजी इथं नातेवाईकांकडे गेले असताना हा प्रकार घडला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.Read More
झुवारी करणार दुरुस्ती आणि विस्तार विस्तारास स्थानिक नागरिकांचा विरोध प्रदूषण नियंत्रण मंडळानं ऐकली गाऱ्हाणी कामच्या दिवशी बैठक ठेवल्यानं काहीजण नाराज सांकवाळ इथल्या झुवारी अॅग्रो केमिकल्स लिमिटेड कंपनी दुरुस्ती आणि विस्तारासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केलाय; मात्र याला आजूबाजूच्या रहिवाशांनी तीव्र विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर वन आणि पर्यावरण खात्यानं, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला लोकांची गाऱ्हाणी ऐकण्याची सूचना दिली होती. त्यानुसार मंडळानं सोमवारी झुवारीनगर इथल्या जय किसान सभागृहात बैठक घेऊन जनतेची गाऱ्हाणी ऐकली. दरम्यान, कामाच्या दिवशीचं बैठकीचं आयोजन केल्यानं काहीजणांनी नाराजी व्यक्त केली. सर्व नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी बैठक घ्यावी, अशी मागणीRead More
Close