TARA KERKAR DEMANDS REINTRODUCTION OF PASS FAIL SYSTEM

Posted On April 21, 2017 By In Local, People, Top Stories


‘आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द करा’
सवेरा संघटना लिहिणार पंतप्रधानांना पत्र
समाजकार्यकर्त्या तारा केरकर यांची माहिती

इयत्ता आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण केंद्र सरकारनं सुरू केलंय. या धोरणाला अनेक पालकांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर ‘सवेरा’ संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हे धोरण रद्द करण्याची मागणी करणाराहे, अशी मागणी संघटनेच्या नेत्या तारा केरकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात लवकरच पंतप्रधानांना पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

224
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close