‘प्रोव्हीदोरिया’कडून ज्येष्ठांचा छळ
कर्मचारी करताहेत अमानवी वर्तणूक
प्रोव्हीदोरीया केंद्रांची झालीये दुरवस्था
आठ दिवसांत समस्या सोडवा
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा
गोवा नागरिक कल्याणनं न्यासाची पत्रपरिषद
‘प्रोव्हीदोरिया’ ज्येष्ठ नागरिकांकडे अमानवी वर्तन करत असून, आठ दिवसांत हे प्रकार न थांबवल्यास उपोषणाचे हत्यार उपसले जाईल, असा सज्जड इशारा गोवा नागरिक कल्याण न्यासानं दिलाय. प्रोव्हीदोरियातर्फे राज्यात १२ केंद्रे चालवली जातात, पण या केंद्रांची अवस्था अत्यंत दयनीय बनल्याचं यावेळी सांगण्यात आलं.