Tired of Waiting for Government Help, Velsao Locals Build Footbridge

Posted On August 29, 2017 By In Local, People, Top Stories


वेळसांवातील ग्रामस्थांनी बांधला ओहोळावर तात्पुरता पूल
पंचायत, आमदारांनी दुर्लक्ष केल्यानं घेतला निर्णय
लोकप्रतिनिधींवर ग्रामस्थांनी केली कडाडून टीका

वेळसांव गावातील नागरिकांना एक ओढा ओलांडून वेलंकिनी कपेलकडे जावे लागत होते. या ओढ्यावर लहानसा नवा पूल बांधावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत आणि आमदारांकडे करण्यात येत होती; मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यानं अखेर स्थानिकांनीच तत्पुरता पूल उभारला. माजी सरपंच लॉरेन्स यांनी पुढाकार घेऊन हा पूल उभारल्यानं ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानलेत.

238
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close