TOURIST TAXI COUNTER INAUGURATED AT MARMUGAO HARBOUR

Posted On March 1, 2017 By In Local, People, Top Stories


एमपीटीसमोर टुरिस्ट टॅक्सी स्थानक उपलब्ध
आय. जयकुमार यांच्या हस्ते स्थानकाचे उद्घाटन

मुरगाव पोर्ट ट्रस्टसमोरचं टुरिस्ट टॅक्सी स्थानक उभारण्यात आलं असून याचं उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष आय. जयकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. मुरगाव पोर्ट ट्रस्टनं समुद्री पर्यटनाला चालना दिलीये. त्यामुळं मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक समुद्रीमार्गे गोव्यात दाखल होऊ लागलेत. या पर्यटकांच्या सोयीसाठी हे टुरिस्ट टॅक्सी स्थानक उभारण्यात आलंय.

223
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close