TRANSPORT DEPT’S APP GETS TREMENDOUS RESPONSE; MORE THAN 300 COMPLAINTS REGISTERED

Posted On August 1, 2017 By In Local, People, Top Stories


वाहतूक खात्याच्या मोबाईल अॅपला उदंड प्रतिसाद
अॅपवरून ३२५ तक्रारींची नोंद; २६७ तक्रारी निकालात
वाहतूक खात्याच्या उपसंचालकांनी दिली माहिती

बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात नागरिकांना थेट तक्रारी नोंदवता याव्यात, यासाठी वाहतूक खात्यानं मोबाईल अॅप चालू केलाय. या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत अॅपवरून ३२५ तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील २६७ तक्रारी निकालात काढल्या असून उरलेल्या तक्रारींवर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वाहतूक उपसंचालकांनी इन गोवाशी बोलताना दिली. दरम्यान, १ ऑक्टोबर २०१६ ते ३० जून २०१७ या काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ८४६ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

258
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close