TYRE SHOP GUTTED IN FIRE AT VASCO

Posted On September 28, 2016 By In Local, People, Top Storiesवास्कोत टायरच्या दुकानाला लागली आग
सुमारे दहा लाख रुपयांचे समान जळून खाक
चार अग्निशामक बंबांनी विझवली आग

वास्कोत एका टायरच्या दुकानाला आग लागून सुमारे दहा लाखांचं सामान जळून खाक झालं. या दुकानाला सकाळी आग लागल्यानंतर अग्निशामक दलानं येऊन ती विझवली; मात्र काही तासांनी पुन्हा याच दुकानात आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला मिळाली. दलाच्या जवानांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी आणखी बंब मागवले. एकून चार बंबांच्या साहाय्यानं ही आग आटोक्यात आणली.

214
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close