UNKNOWN PERSON DAMAGES 6 PARKED VEHICLES AT MANGOR HILL VASCO

Posted On April 21, 2017 By In Local, Top Stories


मंगूरहिलमध्ये सहा पर्यटक वाहनांची तोडफोड
रात्रीच्या वेळी पार्क केलेली वाहने फोडली
अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

मंगूरहिल भागात रात्री पार्क करून ठेवलेल्या सहा पर्यटक वाहनांची तोडफोड केल्याचं शुक्रवारी सकाळी उघडकीस आलं. वाहनचालक गेल्या अनेक वर्षांपासून या भागात रात्री वाहने पार्क करून ठेवतात. नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारी रात्री वाहने पार्क करून ठेवली होती. सकाळी चालक वाहनांकडे पोहोचले असता वाहने फोडल्याचं त्यांना दिसून आलं. याप्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलाय. दरम्यान, या भागात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी चालकांकडून होताहे.

231
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close