USGAO PDA IN DILAPIDATED CONDITION

Posted On July 6, 2017 By In Local, People, Top Stories


उसगावचे पीडीए मार्केटची झालीये दुरवस्था
मार्केट परिसर बनला अत्यंत गलिच्छ
मार्केटची दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

तिस्क उसगाव येथील पीडीए बाजारपेठेची अत्यंत दुरवस्था झाली असून याकडे सरकारचं अजिबात लक्ष नसल्याची टीका स्थानिक नेत्यांनी केलीये. या बाजारपेठेची वास्तू अत्यंत जुनी झालीये. बाजारपेठेच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत गलिच्छ बनलाय. त्यामुळं ही बाजारपेठ आरोग्याच्या दृष्टीनंदेखील अत्यंत धोकादायक बनलीये. या प्रकारावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.

235
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close