VALPOI MAHITI GHAR IN SORRY STAGE; CLOSED DOWN FOR MONTHS

Posted On July 20, 2017 By In Local, People, Top Stories


वाळपईचे माहिती घर बनले पांढरा हत्ती!
अनेक महिन्यांपासून माहिती घर बंद

वाळपईचं माहिती घर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्यानं नागरिकांचे हाल होताहेत. सध्यासाध्या कामांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या सरकारी कार्यालांचे उंबरठे झिजवावे लागताहेत. पूर्वी सरकारी कामे या माहिती घरातून सुटसुटीत व्हायची. त्यामुळं हे माहिती घर त्वरित सुरू करावं, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.

227
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close