VALPOI POLICE SEIZE LIQUOR WORTH RS 13 THOUSAND FROM TOURISTS

Posted On July 10, 2017 By In Local, People, Top Stories


वाळपईत पर्यटकांकडून १३ हजारांचे मद्य जप्त
मद्याच्या बाटल्या फोडून परिसर करताहेत विद्रूप
अबकारी अधिकाऱ्यांची मद्यपी पर्यटकांवर कारवाई सुरू

पावसाच्या हंगामात वाळपई सत्तरी भागात हंगामी धबधबे निर्माण होत असतात. या काळात धबधब्यांवर येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात मद्यपान करून मद्याच्या बाटल्या फोडून परिसर विद्रूप करताहेत. अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मोहीम अबकारी खात्यानं चालू केलीये. विशेषत: शनिवारी आणि रविवारी पर्यटकांवर कारवाई करून त्यांच्याकडील मद्य जप्त केले जाताहे. अशाप्रकारे दोन शनिवारी आणि रविवारी केलेल्या कारवाईत साधारण १३ हजार रुपयांचे मद्य जप्त केल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली.

231
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close