VASCO MARKET FULL OF MATOLI VEGETABLES AND FRUITS

Posted On August 24, 2017 By In Local, People, Top Stories


माटोळीच्या साहित्याने वास्कोतील बाजार फुलला
पावसानं दडी मारल्यानं माटोळीचं सामान महागलं
गणेश भक्तांनी व्यक्त केली नाराजी

वास्कोत यंदाचा माटोळीचा बाजार गुरुवारपासूनच गजबजला असून माटोळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालीये. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं त्याचा परिणाम माटोळीच्या सामानावर झालाय. माटोळीची फळं महाग झाल्यानं ग्राहकांची पंचाईत झालीये. पण लाडक्या बाप्पाच्या आदरातिथ्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी महागाईवर मात करत सामान खरेदी करताना दिसताहेत.

219
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close