Vasco MLA Carlos Almeida would construct the proposed fish market project forcefully

Posted On July 16, 2016 By In Business, Local, People, Politics, Top Stories


मुरगाव :

वास्कोत मासळी मार्केट उभारणीतील विघ्ने कायम
पावसाळा संपताचं ठरल्याप्रमाणे मार्केट उभारणार
आमदार कार्लूस आल्मेदा, नगराध्यक्ष नाईक यांचा इशारा
मासळी विक्रेते आपल्या मतावर ठाम

वास्कोत नवे मासळी मार्केट बांधण्यात मासळी विक्रेते आणि मुरगाव पालिका यांच्यातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. त्यामुळं हा पावसाळा झाल्यानंतर पूर्ण शक्तीनिशी मार्केट बांधण्याचा इशारा स्थानिक आमदार कार्लूस आल्मेदा आणि नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी दिलाय; मात्र पालिकेच्या आराखड्यानुसार मार्केट बांधू दिला जाणार नाही, असा इशारा मासळी विक्रेत्या महिलांनी दिलाय.

254
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close