VIOLATION OF CRZ RULES BY DIIGING IN MIRAMAR : AAP

Posted On July 28, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


‘सीआरझेड’चे उल्लंघन करून मिरामार किनाऱ्यावर उत्खनन
मिरामार किनाऱ्यावरील रेतीचे उत्खनन त्वरित थांबवा
आम आदमी पक्षाची ‘सीआरझेड’कडे तक्रार

मिरामार किनाऱ्यावर अडकलेलं कॅसिनो जहाज काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात किनाऱ्याची रेती उपसण्याचं काम सुरू करण्यात आलंय. हे काम सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करणारं असल्यानं ते त्वरित बंद कराव, अशी मागणी आम आदमी पक्षानं केलीये. संदर्भात ‘गोवा किनारी नियमन प्राधिकरणा’कडे तक्रार केल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली.

220
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close