WALL COLLAPSED ON ELDERLY MAN

Posted On June 19, 2017 By In Top Stories


पडक्या घराची भिंत कोसळून बाजूच्या घराचे नुकसान
सावईवेरे इथली दुर्घटना; एक वृद्ध जखमी

सिद्धेश सावईकर यांच्या घरावर बाजूच्या पडक्या घराची भिंत कोसळून एक वृद्ध जखमी झाला. त्याचबरोबर सावईकर यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सिद्धेश यांचे काका घराबाहेर बसले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्यानं ते जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीनं गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलं.

247
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close