WASTE OF MONEY IN THE NAME OF ADVISORY COMMITTEE : OPPOSITION

Posted On August 10, 2016 By In Local, Politics, Top Stories‘जीएसआयडीसी’च्या सल्लागार नेमणूकीवरून गदारोळ
सल्लागारावर वाफळ खर्च होत असल्याचा विरोधकांचा आरोप
चार वर्षांत सल्लागारावर ४८.६१ कोटी खर्च
सल्लागार नेमणुकीचा विरोधक करताहेत बाऊ
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले सडेतोड उत्तर

गोवा पायाभूत विकास महामंडळाच्या सल्लागार नेमणुकीवरून बुधवारी सभागृहाचा प्रश्नकाळ बराच गाजला. आमदार रोहन खंवटे यांनी, ‘जीएसआयडीसी सल्लागारांवर प्रचंड खर्च करत’ असल्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

मात्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं. “जीएसआयडीसीकडे कंत्राटी तत्वावर केवळ ५२-५३ अभियंते आहेत. नवीन अभियंते भरती करणे सरकारला परवडत नसल्यानं सल्लागार नेमावे लागतात. म्हणून त्याचा बाऊ करू नये”, असं प्रत्युतर पार्सेकर यांनी यावेळी दिलं.

231
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close