[WATCH] SUSPICIOUS CATTLE DEATH ROW IN QUEPEM

Posted On June 15, 2017 By In Local, Top Stories


आडणे-केपेत सुमारे ४० गुरे दगावली
विषबाधेने गुरांचा मृत्यू झाल्याचा संशय
गोव्यात गोवंशाच्या मृत्यूंचे प्रमाण वाढले

प्लास्टिक खाल्ल्यामुळं वाळपई भागात ४-५ गुरे दगावण्याच्या प्रकाराला अजून पंधरा दिवस उलटले नाही, तोच गुरुवारी केप्यात सुमारे ४० गुरे दगावल्याचे उघडकीस आले. यामध्ये बहुतांश बैलांचा समावेश आहे. या गुरांच्या तोंडातून फेस आणि रक्ताच्या उलट्या झाल्याचं दिसत असल्यानं विषबाधेने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांनी वर्तवला आहे; मात्र उत्तरीत तपासणीनंतरच खरं कारण स्पष्ट होणाराहे

243
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close