WATCH VIDEO 23 YEAR OLD AIR HOSTESS ALLEGEDLY RAPED BY 28 YEAR OLD KERALA NATIVE

Posted On June 8, 2016 By In Crime, Local, Top Stories


वास्कोत हवाई सुंदरीचा बलात्कार
वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल
केरळीयन युवकावर व्यक्त केला संशय
हवाई सुंदरी खाजगी विमान कंपनीत बजावते सेवा

खाजगी विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षाच्या युवतीवर बलात्कार झाल्यानं बुधवारी मुरगावात खळबळ माजली. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीये. २८ वर्षीय केरळीयन युवकानं हा बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय.

261
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close