WATCH WHAT DEEPAK DHAVLIKAR HAS TO SAY ABOUT MAUVIN GODINHO

Posted On June 3, 2016 By In Local, Politics, Top Stories


दाबोलीवर मगोचाच अधिकार
मंत्री दीपक ढवळीकर यांनी केला दावा
माविन-भाजप यांच्यातील लागट

दाबोळीत भाजपचे तिकीट मिळावे, यासाठी कॉंग्रेस आमदार माविन गुदिन्हो यांनी जोरदार प्रयत्न चालवलेत. तर संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपनंही माविन या चलनी नाण्याला आपल्या जाळ्यात ओढले आहे. या प्रकारामुळं भाजपचा मित्रपक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोंधळात पडलाय; मात्र कोणत्याही परिस्थितीत मगो या मतदारसंघावरील दावा सोडणार नाही, असा ठाम निर्धार मंत्री दीपक ढवळीकर यांनी केलाय.

260
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close