WATER TANK NEAR COTTAGE HOSPITAL BECOMING DANGEROUS

Posted On November 1, 2016 By In Local, People, Top Stories


कॉटेज इस्पितळासमोरील जलकुंभ बनला धोकादायक
चिखलीतील नागरिक बनले भयभीत
पाण्याची टाकी त्वरित हटवण्याची मागणी

चिखली कॉटेज इस्पितळासमोरील पाण्याची टाकी मोडकळीस आली असून अत्यंत धोकादायक बनलीये. या टाकीच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे. ही टाकी कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम खात्यानं ही टाकी त्वरित हटवावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.

दरम्यान, या टाकीचा वापर सध्या बंद केल्याची माहिती बांधकाम अभियंत्यांनी दिली.

222
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close