WESTERN BYPASS HIGHWAY WILL SOLVE INTERCITY TRAFFIC PROBLEMS : SUDIN DHAVLIKAR

Posted On June 29, 2017 By In Local, People, Top Stories


वेस्टर्न बायपासमुळे नावेली, मडगावातील वाहतूक कोंडी सुटणार
महिनाभरात वेस्टर्न बायपासचे काम होणार सुरू : बांधकाममंत्री

मडगाव ते नावेली भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वेस्टर्न बायपास बांधला जाणाराहे. या १६० कोटींच्या वेस्टर्न बायपासचं काम महिनाभरात सुरु होईल. त्याचबरोबर बोरी पुलाचं काम वर्षभरात सुरू केलं जाईल, अशीही माहिती मंत्री ढवळीकर यांनी यावेळी दिली.

248
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close