WILL REHABILITATE TRADITIONAL FISHERMEN FROM KATEM BAINA : AVERTANO FURTADO

Posted On July 4, 2016 By In Local, People, Top Stories


काटे बायणातील मच्छीमारांचे पुनर्वसन करणार
मच्छीमार मंत्री आवेर्तीन फुर्तादो यांचे आश्वासन

काटे बायणातील मच्छीमारांच्या झोपड्या हटवण्याचा आदेश प्रशासनानं दिला असला तरी या मच्छिमारांचे पुनर्वसन करण्याचं आश्वासनं मच्छीमार मंत्री आवेर्तीन फुर्तादो यांनी सोमवारी दिला. याच भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या मागच्या बाजूला मोकळे मैदान आहे. त्यावर या मच्छिमारांचं पुनर्वसन करता येईल. त्यासाठी वीजमंत्री मिलिंद नाईक आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी चर्चा केली जाईल, असं आवेर्तिन यावेळी म्हणाले.

245
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close