WILL START PROCESS OF REMOVING LUCKY 7 WITHIN 2 DAYS : CM

Posted On July 25, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


मिरामार किनाऱ्यावर कॅसिनो जहाज अडकल्याचे प्रकरण
दोन दिवसांत जहाज हटवण्याची प्रक्रिया होणार सुरू
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पत्रकारांना माहिती

दरम्यान, मिरामार किनाऱ्यावर रुतलेलं कॅसिनो जहाज गुरुवारपासून हटवण्याचं काम सुरू केलं जाणाराहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री लवकरच किनाऱ्यावर दाखल होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी दिली.

227
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close