WILL DO SURGICAL STRIKES IN INDUSTRIAL SECTOR : CM

Posted On July 1, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


गोवा राज्य औद्योगिक संघटनेची वार्षिक बैठक
औद्योगिक क्षेत्रातही ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची जाहीर घोषणा

“औद्योगिक क्षेत्रात सुधारणा घडवून आण्यासाठी सरकार कधीही या क्षेत्रावर सर्जिकल स्ट्राईक करू शकते”, असं विधान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ताळगाव इथल्या जाहीर कार्यक्रमात केलं. गोवा राज्य औद्योगिक संघटनेची वार्षिक बैठक शुक्रवारी ताळगाव कम्युनिटी सभागृहात पार पडली. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माहती आणि तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

220
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close